

Uddhav Thackeray
esakal
मुंबई: काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज “त्यांचा आणि माझा पक्ष स्वतंत्र आहे,” अशी भूमिका मांडली. दोन्ही पक्षांतील कथित फुटीवरही त्यांनी भाष्य केले.