

Congress Protest over Phaltan Doctor death case
ESakal
मुंबई : काही दिवसांपूर्वी सातारा फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये जाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. हातावर सुसाईड नोट लिहून पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे लिहून गळफास गेहत जीवन संपवले होते. डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली असून आता हे प्रकरण राजकीय वळत घेत असल्याचे समोर आले आहे.