Mumbai Local: मुख्य-हार्बरनंतर आता कल्याण-कसारा मार्गही कंत्राटी फेरीवाल्यांचा विस्तार; लोकल प्रवाशांच्या सुरक्षेपेक्षा महसूल महत्त्वाचा?

Kalyan Kasara ferry service expansion safety concerns: कल्याण-कसारा मार्गावरही कंत्राटी फेरीवाल्यांचा विस्तार; जीवघेण्या गर्दीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेपेक्षा महसूल वाढीला प्राधान्य देत असल्याची टीका
Mumbai Local
Mumbai Local sakal
Updated on

-नितीन बिनेकर

मुंबई : सीएसएमटी-कल्याण मुख्य मार्ग आणि सीएसएमटी-पनवेल हार्बर मार्गावर १०० कंत्राटी फेरीवाल्यांची नियुक्ती केल्याची बातमी सकाळने प्रकाशित केल्यानंतर प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत असतानाच आता ही योजना कल्याण-कसारा मार्गावरही विस्तारण्याची तयारी सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आधीच जीवघेण्या गर्दीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com