

Mumbai Youth Gender Reassignment Surgery By Transgender
ESakal
मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. मालाड येथील एका १९ वर्षीय बीकॉमच्या विद्यार्थ्याने स्थानिक ट्रान्सजेंडर टोळीने त्याला लिंग बदल शस्त्रक्रिया करण्यास भाग पाडले. ब्लॅकमेल केले आणि दीर्घकाळ शारीरिक आणि भावनिक छळ केला, असा गंभीर आरोप करणारी तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे.