
CSMT platform number 18 closed for 80 days
ESakal
मुंबई : लोकल ट्रेनचा दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. लोकलबाबाबत मुख्य स्थानकांपैकी एक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या स्थानकावर प्रवाशांची मोठी संख्या असते. या दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १८ हे ८० दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.