Mumbai News: टिळक पुलाचे ७० टक्के काम पूर्ण, २०२६ अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत

Tilak Flyover: मुंबईतील दादर परिसरातील नवीन टिळक पूलाचे कास ७० टक्के पूर्ण झाले आहे. येत्या २०२६ च्या अखेरीस हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती आहे.
dadar Tilak flyover work

dadar Tilak flyover work

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या दादर परिसरातील ब्रिटिशकालीन ‘टिळक पूल’ आता निरोप घेण्याच्या तयारीत आहे. त्याच्या जागी उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक आणि अधिक क्षमतेच्या नवीन उड्डाणपुलाचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या २०२६ च्या अखेरीस हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com