

Dead Rat Found in Masala Dosa
ESakal
मुंबई : मुंबईच्या बोरिवली पश्चिम परिसरात अन्नाच्या स्वच्छतेबाबत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आला आहे. बोरिवली स्टेशनजवळ एल.टी. रोडवरील राधाकृष्ण हॉटेलमध्ये खाद्यपदार्थात मृत उंदीर आढळल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे.