Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Deccan Queen Train : मुंबई-पुणे मार्गावरील ऐतिहासिक डेक्कन क्वीन एक्स्प्रेसची डायनिंग कार आता नव्या हेरिटेज लूकमध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. जुन्या वैभवाची झलक देणारा हा बदल प्रवाशांसाठी खास आकर्षण ठरत आहे.
Deccan Queen Heritage Coach mumbai pune

Deccan Queen Heritage Coach mumbai pune

esakal

Updated on

Deccan Queen Dining Car : मुंबई-पुणे प्रवाशांची लाडकी आणि 'दख्खनची राणी' म्हणून ओळखली जाणारी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आता नव्या हेरिटेज लूकमध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. मध्य रेल्वेने डेक्कन क्वीनच्या ऐतिहासिक डायनिंग कारचे नूतनीकरण करून तिला पारंपरिक स्वरूप दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com