

Deepesh Mhatre Joins BJP, Blow to Thackeray and Shinde in Kalyan Dombivli
Esakal
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेत फुटीनंतर शिंदे गटात गेलेल्या आणि शिंदे गटाला रामराम करून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या नेत्यानं आता भाजपमध्ये प्रवेश केलाय. कल्याण डोंबिवलीतील ठाकरे गटाचे नेते दीपेश म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशामुळे ठाकरेंसह शिंदेंनाही धक्का बसल्याचं मानलं जात आहे.