Dahihandi event in Worli, Devendra Fadnavis made a political statement hinting at big changes in BMC : राज्यात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांना राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहत आहेत. अशाच एका कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी केलेल्या एका सूचक विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.