Devendra Fadnavis speech : देवेंद्र फडणवीसांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर महत्वपूर्ण भाषण, "बाबासाहेबांमुळेच जग गोल्ड स्टँडर्ड स्विकारतय"

Fadnavis on Ambedkar : देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचारांवर भाष्य करत जागतिक स्तरावर गोल्ड स्टँडर्ड स्वीकारण्यामागे त्यांचा प्रभाव असल्याचा दावा केला.
Devendra Fadnavis speech

Devendra Fadnavis on doctor babasaheb Ambedkar

esakal

Updated on

Babasaheb Ambedkar economic views : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक विचारांची आजच्या जागतिक अर्थकारणातही उपयुक्तता अधोरेखित करत, त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारताच्या आर्थिक पायाभरणीला दिशा मिळाल्याचे प्रतिपादन केले. दादर येथील चैत्यभूमी येथे आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमीत्त अभिवादन करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com