Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Marathi for Auto Drivers Rule News: मराठी न बोलणाऱ्या ऑटो आणि टॅक्सी चालकांवरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सर्व स्थलांतरित चालकांना प्राथमिक मराठी शिकण्यासाठी एक वर्षाचा कालावधी जाहीर केला.
No Action for One Year! Non-Marathi Auto-Taxi Drivers Get Relief

No Action for One Year! Non-Marathi Auto-Taxi Drivers Get Relief

ESakal

Updated on

महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मराठी न बोलणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना बोलचालची मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. यामुळे आता अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com