
Maharashtra CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी सिद्धिविनायक, मुंबादेवीचं दर्शन घेतलं आणि गोमातेचं पूजनही केलं. त्यांच्या या कृतीचा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. फडणवीसांची ही सूचक कृती असल्याची आता चर्चा सुरु झाली आहे.