
Kumbh Mela 2025: ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी प्रयागराजमधील पवित्र स्नानाबाबत केलेल्या एका विधानाची सध्या चर्चा सुरु आहे. त्यामुळं खरंतर वाद होण्याची चिन्ह आहेत. मुंबईतील एका कार्यक्रमाला संबोधित करत असताना त्यांनी हे विधान केलं आहे.