

dilip lande
esakal
Dilip Lande: मुंबईतल्या साकीनाका ते कुर्ला रस्ता रुंदीकरणाचं काम मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा रस्ता कुर्ला-अंधेरी रस्त्याला पर्यायी आहे, मात्र अतिक्रमाणामुळे अर्ध्यापर्यंत रस्ता व्यापला गेलेला होता. त्यामुळे या रस्त्यावरील बांधकाम पाडण्याचं काम शुक्रवारी हाती घेण्यात आलेलं होतं.