

Rift In Mahayuti
ESakal
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुका उंबरठ्यावर आहे. परंतु राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील अंतर्गत कलह आता रस्त्यांवर आणि व्यासपीठांवर उघडपणे दिसून येत आहे. निधी वाटपावरून सुरू झालेला वाद आता पक्षात मोठ्या फुटीत बदलला असून अनेक नेते पक्ष सोडून जात असल्याच्या बातम्याही येत आहेत.