
Mumbai Fire
ESakal
मुंबई : राज्यभरात दिवाळी उत्सव मोठया थाटामाटात साजरा केला जात आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीसह पणत्यांनी संपूर्ण शहर उजळून गेले आहे. मात्र एकीकडे उत्साहाचे वातावरण असताना दुसरीकडे याच उत्साहावर विरजण पडत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.