The Bombay High Court will hear the matter regarding the stay on his bail on July 22.
sakal
डोंबिवली : डोंबिवलीतील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे रविवारी पोलिसांना शरण आले. त्यांना रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच या प्रकरणातील महिला आरोपी साधना करांडे यांनाही अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.