
Mumbai Dam Water Level
ESakal
मुंबई : गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी शनिवारी सकाळी मुंबईत पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाण्याची पातळीही वाढ झाली आहे. त्यानुसार, आज ६ सप्टेंबरपर्यंत सर्व सातही धरणांमध्ये ९७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.