Mumbai : ईस्टर्न एक्सप्रेस वेवर डंपरची दुचाकीला धडक, घर बघायला गेलेल्या मामा भाच्याचा चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Mumbai Accident News मुंबईत ईस्टर्न एक्सप्रेस वेवर डंपरने दुचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघात घर बघायला गेलेल्या मामा-भाच्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
Mumbai : ईस्टर्न एक्सप्रेस वेवर डंपरची दुचाकीला धडक, घर बघायला गेलेल्या मामा भाच्याचा चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू
Updated on

घर पाहण्यासाठी गेलेल्या मामा-भाच्याचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना ईस्टर्न एक्सप्रेस वेवर घडलीय. डंपरने धडक दिल्यानंतर दुचाकीवरील दोघांनाही चिरडलं. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेले दोघे साकिनाक्याला राहत होते. ते कल्याणला घर पाहण्यासाठी गेले असताना विक्रोळीजवळ त्यांचा अपघात झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com