इबोलाचं संकट! विमानतळापासून हॉस्पिटलपर्यंत तयार रहा, केंद्राचे राज्यांना निर्देश

India Ebola guidelines जागतिक आरोग्य संघटनेने इबोला उद्रेकाला आरोग्यविषयक आणीबाणी घोषित केली आहे. मुंबईसह राज्यात एकाही रुणा आढळलेला नाही; मात्र केंद्र सरकारने राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Ebola Scare in India? Bengaluru Woman Isolated, Nagpur on High Alert After Uganda Travel Link

Ebola Scare in India? Bengaluru Woman Isolated, Nagpur on High Alert After Uganda Travel Link

esakal

Updated on

मुंबई, ता. २७: आफ्रिकेत इबोला संसर्गाचा वाढता चोका लक्षात घेता केंद्र सरकारने महाराष्ट्रासह सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आरोग्य यंत्रणेचा तातडीने आढावा घेण्याचे आणि निगराणी व्यवस्था सक्षम करण्याचे निर्देश दिले आहेत. विमानतळांपासून रुग्णालयांपर्यंत कोणत्याही आरोग्यविषयक आपतीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com