संजय राऊत यांना पुन्हा ईडीचं समन्स; बुधवारी होणार चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut
संजय राऊत यांना पुन्हा ईडीचं समन्स; बुधवारी होणार चौकशी

संजय राऊत यांना पुन्हा ईडीचं समन्स; बुधवारी होणार चौकशी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा ईडीनं समन्स बजावलं आहे. उद्या त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वीही राऊतांची ईडीकडून चौकशी झाली आहे. (ED summons Sanjay Raut again the inquiry will be held tomorrow)

हेही वाचा: सुनक चौथ्या फेरीत विजयी; ब्रिटनचे पुढील PM होण्याच्या पोहोचले जवळ

संजय राऊत यांना ईडीच्या मुंबई कार्यालयाकडून मंगळवारी समन्स बजावण्यात आलं असून उद्या त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांना हे समन्स बजावण्यात आलं आहे. यापूर्वी दोन वेळा राऊतांची चौकशी झाली आहे.

हेही वाचा: शिवसेना-भाजप युतीसाठी अनेकदा प्रयत्न झाले पण...; शेवाळेंचे गौप्यस्फोट

याच प्रकरणी ईडीनं आज संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर आणि स्वप्ना पाटकर यांची सुमारे सहा तास चौकशी करण्यात आली त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. पण आता राऊतांना नोटीस बजावली असून उद्या त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

Web Title: Ed Summons Sanjay Raut Again The Inquiry Will Be Held Tomorrow

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top