Mithi River Scam: मिठी नदी घोटाळाप्रकरणी डिनो मोरियासह आठ जणांना समन्स

ED Action: मिठी नदी घोटाळाप्रकरणी डिनो मोरियासह आठ जणांना समन्स जारी केले आहेत. तसेच त्यांना पुढील आठवड्यात त्यांची चौकशी होणार असल्याचे सांगितले आहे.
Mithi river scam
Mithi river scamESakal
Updated on

मुंबई : मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील घोटाळ्यात घडलेले आर्थिक गैरव्यवहार तपासणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी अभिनेता डिनो मोरिया आणि अन्य सात जणांना समन्स जारी करून चौकशीसाठी बोलावले आहे. पुढील आठवड्यात ही चौकशी होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com