
Eknath Shinde
ESakal
ठाणे : म्हाडाने नागरिकांचा विश्वास कायम जपून कामाचा दर्जा राखण्यावर भर द्यावा तसेच कोणत्याही विकसकाला प्रकल्पाचे काम देण्यापूर्वी त्याचा इतिहास तपासूनच काम द्यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.