

Big support from Deputy CM Eknath Shinde to distressed Vinod Kambli!
Sakal
प्रकृतीच्या समस्या आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या मदतीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा पुढे सरसावले आहेत. विनोद कांबळी यांनी शनिवारी (२८ नोव्हेंबर) आपल्या संपूर्ण कुटुंबासह एकनाथ शिंदे यांची मुंबईतील 'नंदनवन' निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.