

Eknath Shinde
esakal
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना शुक्रवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.