
मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडपासाठी रस्त्यांवर खड्डे घेतल्यास १५,००० रुपये दंड आकारण्याचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना याबाबत तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.