Mumbai News: मुंबईतील शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी, आरोपी ताब्यात; घटनेने राजकारणात खळबळ

Shinde Shivsena Office-bearer Death Threat: मुंबईतील शिंदेसेनेच्या युवासेना पदाधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
 Shivsena Office-bearer Death Threat

Shivsena Office-bearer Death Threat

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. विक्रोळीतील शिंदेसेनेच्या एका पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत धमकी देणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. या धमकीमुळे परिसरात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com