Navi Mumbai Crime: नवी मुंबईत खळबळ! शिंदेसेनेच्या महिला नेत्याला अटक, ३ जण फरार; नेमके प्रकरण काय?

Pooja Bansode Arrested: शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख पूजा बनसोडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे नवी मुंबईतील राजकारणात खळबळ पसरली आहे.
Shivsena Leader Pooja Bansode Arrested

Shivsena Leader Pooja Bansode Arrested

ESakal

Updated on

नवी मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखांना पोलिसांनी अटक केल्याची घटना घडली आहे. एका व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्या प्रकरणी ही अटक करण्यात आली असून या प्रकरणातील इतर तीन आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे नवी मुंबईतील राजकारणात एकच खळबळ पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com