पालघरमध्ये रुग्णालयात राडा अंगलट; शिवसेनेच्या कार्यालातून ६ पदाधिकाऱ्यांसाठी फतवा, एकनाथ शिंदेंची भूमिका...

Palghar Doctor Beating Case: पालघरमधील रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या राहुल घरतसह जिल्हाप्रमुख कुंदन संखे आणि सहा पदाधिकाऱ्यांचे शिवसेना पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.
Palghar Doctor Beating Case

Palghar Doctor Beating Case

ESakal

Updated on

पालघर : पालघर मधील एका खासगी रुग्णालयात गदारोळ करून डॉक्टरांना शिवीगाळ, अर्वाच्य भाषा आणि कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावल्याचे प्रकरण शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com