
PM Narendra Modi
ESakal
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७५ वा वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांना भारताची जागतिक प्रतिमा बदलणारे जागतिक नेते म्हटले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी प्रतीकात्मक भेट म्हणून एक नवीन राज्य उपक्रमाची घोषणा केली आहे.