

Bhavesh Kavre Viral Video
ESakal
मुंबई : मांसाहार खाण्यामुळे अनेक ठिकाणी वाद होत असल्याच्या घटना समोर येतात. अशातच आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या इस्टेट एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने एका व्हिडिओमध्ये 'मांसाहार करणाऱ्यांना घर मिळणार नाही,' असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.