Mumbai Terror Attack : तहव्वूर राणा भारतात; 'ताबा मिळाला, कारस्थान शोधा', मुंबई दहशतवादी हल्ल्यातून बचावलेली देविका रोटावन

Devika Rotawan : २६/११ च्या हल्ल्यातून वाचलेल्या देविका रोटावन यांनी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण ही मोठी विजयाची बाब असल्याचे सांगितले. पाकिस्तानमधील अन्य कारस्थानींना उघड करत पीडितांना न्याय मिळावा, अशी त्यांची मागणी आहे.
Mumbai Terror Attack
Mumbai Terror Attack sakal
Updated on

मुंबई : मुख्य आरोपी तहव्वूर हुसेन राणाचे प्रत्यार्पण होणे हे भारतासाठी मोठे यश आहे, असे मत २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातून बचावलेली देविका रोटावन यांनी मांडले. पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या अन्य कारस्थानी लोकांचाही भंडाफोड करत त्यांनाही जगासमोर आणले पाहिजे आणि पीडितांना न्याय दिला पाहिजे, असेही रोटावन यांनी म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com