प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बॉडीगार्डवर बलात्काराचा गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rape case

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बॉडीगार्डवर बलात्काराचा गुन्हा

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या (Famous actress) बॉडीगार्डवर बलात्काराचा (bodygurad book under Rape charges) गुन्हा दाखल झाला आहे. लग्नाचं आमीष दाखवून बॉडीगार्डने मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. (Famous actress bodygurad book under Rape charges)

आठ वर्षापूर्वी पीडित महिला आरोपीच्या संपर्कात आली होती. दोघांमध्ये मैत्री होती. कालांतराने मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघंही लिव्ह अँण्ड रिलेशन शिपमध्ये रहात होते.

हेही वाचा: 'या' कारणामुळे अरबी समुद्रात बुडालं P305 जहाजं

जून महिन्यात जेव्हा पीडीत मुलीने लग्नासाठी तगादा लावला असता, आरोपी कुमार हेगडे याने महिलेला टाळण्यास सुरूवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने डी.एननगर पोलिसात तक्रार नोंदवली असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

loading image
go to top