Mumbai: दुधासाठी चिमुकला रडला, दारुड्या बापाचा संताप पेटला, रागात मुलाला अमानुष मारहाण, दरवाजावर धाडकन आपटलं अन्...; मुंबईत खळबळ

Powai Crime News: पवई येथे धक्कादायक घटना घडली आहे. दुधासाठी रडणाऱ्या एका चिमुकल्याची त्याच्या पित्याने हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ पसरली आहे.
Powai Crime

Powai Crime

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. दुधासाठी रडणाऱ्या एका चिमुकल्याला त्याच्या पित्याने मारहाण करत मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com