मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल्सवर FDAची कारवाई, किचनमध्ये मेलेले झुरळं अन् उंदराची विष्ठा; थेट परवाना निलंबित

FDA Action On Mumbai Hotels: एफडीएने खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात मोठी कारवाई केली आहे.
FDA Action

FDA Action

ESakal

Updated on: 

मुंबई : खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर कारवाई केली आहे. काळबादेवी येथील सुमारे १२० वर्षे जुने कयानी अँड कंपनी रेस्टॉरंटसह मुंबईतील १३ खाद्य आस्थापनांवर एफडीएकडून कारवाई करण्यात आली, यामधील काही आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com