दुधात मिल्क पावडर आणि थंड पाण्याचा वापर, गुप्त माहिती मिळताच FDAची धाड, भेसळखोरांना रंगेहाथ पकडलं

Navi Mumbai FDA Action: नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत ४,७१० लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा नष्ट करण्यात आला आहे.
FDA busted milk adulteration gang

FDA busted milk adulteration gang

ESakal

Updated on

मुंबई : नवी मुंबईत एफडीएने (FDA) दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. महापे एमआयडीसी (MIDC) येथे टाकलेल्या छाप्यात एफडीएने ४,७१० लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. तसेच १५ व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com