FDA Rule: शाळेच्या ५० मीटरच्या आत जंक फूडला बंदी; FSSAI परवाना सक्तीचा, महाराष्ट्रात शाळा, वसतिगृह, कँटीनसाठी नवे नियम

Maharashtra Mid-Day Meal: एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी महाराष्ट्रातील माध्यान्ह भोजनाचा दर्जा सुधारण्यासाठी कडक आदेश जारी केले आहेत. एफएसएसएआय परवाना आवश्यक आहे.
Maharashtra Mid-Day Meal Rule

Maharashtra Mid-Day Meal Rule

ESakal

Updated on

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यातील १ लाखांहून अधिक शाळांमध्ये शिकणाऱ्या २ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि पोषणासंदर्भात एक ऐतिहासिक आणि कठोर उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विविध क्षेत्रांतील भेसळ करणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर, एफडीएने आता शाळा, वसतिगृहे आणि कॅन्टीनमध्ये दिल्या जाणाऱ्या माध्यान्ह भोजनाचा दर्जा सुधारण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com