

FDA Action
ESakal
मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यातील १३ खाद्य आउटलेट्सचे परवाने निलंबित केले आहेत. अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित गंभीर त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.