Maharashtra FDA : ‘एफडीए’चे चार अधिकारी निलंबित, कारवाईत अनियमितता आणि गैरव्यवहार; २१ जणांची चौकशी

FDA Suspends Four Officers Over Alleged Irregularities: अनियमितता आणि गैरव्यवहाराचे आरोप; एफडीएचे चार अधिकारी निलंबित, २१ जण चौकशीच्या फेऱ्यात
FDA Officers Suspended in Maharashtra After Alleged Misconduct and Irregularities During Enforcement Action

FDA Officers Suspended in Maharashtra After Alleged Misconduct and Irregularities During Enforcement Action

sakal

Updated on: 

मुंबई : प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांवर केलेल्या कारवाईच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता आणि प्रशासकीय गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विभागाच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. तसेच, या प्रकरणाशी संबंधित आणखी २१ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.

Loading content, please wait...