Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची कारवाई सुरूच! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्यामुळे परवाना रद्द

FDA Action: तुकाराम मुंढे यांनी मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई केली आहे. नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेल्सचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
FDA Action On Mumbai Hotels

FDA Action On Mumbai Hotels

ESakal

Updated on

मुंबई : ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर कारवाई केली आहे.मुंबईतील तीन नामांकित हॉटेलांचे अन्न परवाने स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले. यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com