फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Tukaram Mundhe: मुंबईत तुकाराम मुंढेंनी मोठी कारवाई केली आहे. सौंदर्यप्रसाधनांवर धडक छापे टाकून ५.१७ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
 Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

esakal

Updated on

मुंबई : ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित गैरप्रकारांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईत मोठी कारवाई केली. यात भ्रामक दावे करणारी सौंदर्यप्रसाधने, विनापरवाना उत्पादने तसेच उत्पादनासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री जप्त केली आहे. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट आणि कांदिवली परिसरातील कारवाईत सुमारे ५.१७ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com