
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मारामारीच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे. अशातच मुंबईतील कांदिवली भागात स्कूल बंद कर्मचारी आणि रिक्षा चालकांमध्ये जोरदार मारामारी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांसह स्कूल बसमधील विद्यार्थ्यांचेही हाल झाले होते.