Uran Fire: मोठी बातमी! सरकारच्या ताब्यातील महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पात भीषण आग, उरणमध्ये काय घडलं?

Uran ONGC Project Fire News: रायगडमध्ये मोठी घटना घडली आहे. उरणमधील सरकारच्या ताब्यातील महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पाला भीषण आग लागली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Uran ONGC Project Fire

Uran ONGC Project Fire

ESakal

Updated on

रायगडमधून एक आगीची घटना समोर आली आहे. मोठ्या प्रकल्पाला आग लागल्याचे दिसून आले आहे. यामुळे परिसरात मोठी भीती निर्माण झाली आहे. उरणमधील अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील ओएनजीसीच्या नैसर्गिक वायू आणि तेल शुद्धीकरण केंद्रात शुक्रवारी भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण पसरले. प्रकल्पात आग लागल्यानंतर तात्काळ सीआयएसएफ आणि सिडको अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com