Hospital Fire: नवी मुंबईतील सुश्रुषा रुग्णालयात भीषण आग! अनेक रुग्ण अडकले, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी

Susrusha Hospital Fire: नवी मुंबईतील सुश्रुषा रुग्णालयात भीषण आग लागली आहे. यातील तळघरात आग लागल्याचे दिसून आले आहे. यात अनेक रुग्ण अडकले होते.
Susrusha Hospital Fire
Susrusha Hospital FireESakal
Updated on

नवी मुंबईतील नेरुळ येथील सुश्रुषा रुग्णालयाच्या तळघरात सोमवारी (११ ऑगस्ट) दुपारी आग लागली. ज्यामध्ये अनेक रुग्ण अडकले होते. माहिती मिळताच पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले. रुग्णालयातून सर्व रुग्णांना बाहेर काढण्याचे काम अतिशय जलदगतीने करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com