

Firing at BJP Candidate Office in Ambernath
Esakal
Ambarnath Firing: अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याची घटना घडलीय. मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेनं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयात गोळीबार झालाय. अज्ञातांनी दुचाकीवरून येत गोळीबार केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीय.