Mumbai Metro: मेट्रो लाईन ४ च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होणार, कुठून कुठे असणार?

Wadala to Thane-Kasarvadavali Metro News: मेट्रो आता मुंबईच्या मोठ्या भागात पोहोचली आहे आणि अनेक मार्गांवर बांधकामही वेगाने सुरू आहे. मेट्रो लाईन ४ च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.
Mumbai Metro Line 4

Mumbai Metro Line 4

ESakal

Updated on

मुंबई : मेट्रो आता मुंबईच्या मोठ्या भागात पोहोचली आहे. अनेक मार्गांवर बांधकामही वेगाने सुरू आहे. मेट्रो लाईन ४ च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रो लाईन ४ (वडाळा ते ठाणे-कासारवडवली) प्रकल्प वेगाने प्रगतीपथावर आहे. या वर्षी डिसेंबरमध्ये या मार्गावरील ४ स्थानकांवर काम सुरू होईल असा विश्वास आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com