

Mumbra Food Poison Case
ESakal
मुंबई : मुंबईत खळबळजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. मुंब्रा येथे रेल्वे स्थानकाजवळील मिठाई खाल्ल्यानंतर पाच जणांची प्रकृती बिघडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत एकाच दुर्दैवी मृत्यू झाला असून मुंब्रा पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासनाने दुकानावर कारवाई करत मिठाईचे दुकान बंद केले आहे.