Mumbai Crime: विकृतीचा कळस! ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार; शाळेच्या शिपायचं किळसवाणं कृत्य, मुंबईत खळबळ

Crime News: मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. मालाडमधील एका शाळेत शिपायाने चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
School girl physical Assult by peon in malad

School girl physical Assult by peon in malad

ESakal

Updated on

मुंबई : बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या विद्यार्थिनीचं स्कुल बसमध्ये लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. बस चालकानेच या मुलीचं लैंगिक शोषण केले असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली होती. बदलापूरमधील ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा अशीच घटना मुंबईत घडल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com