Dharavi Crime: धक्कादायक! क्षुल्लक वाद टोकाला गेला अन् धारावीत रक्ताचा सडा पडला; मित्रानेच तरूणाला निघृणपणे संपवलं, काय घडलं?

Dharavi Friend Murder youth News: भांडणाचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाल्याने तरुणाची हत्या करण्यात आली आहे. धारावीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे.
Dharavi Friend Murder youth

Dharavi Friend Murder youth

ESakal

Updated on

मुंबईतील धारावीमध्ये एक धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे. धारावी परिसरात मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना घडली आहे. वादानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. यानंतर एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांनाही नशेचे व्यसन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. तर याचे धक्कादायक कारण समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com